गुरुनगर भद्रावती येथील प्रतिष्ठित नागरिक श्री उत्तमराव साबळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 88 वर्षाचे होते. प्राध्यापक राजेंद्र साबळे यांचे वडील श्री उत्तम साबळे यांचे काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली, जावई,नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दुपारी अकरा वाजता भद्रावती येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार संस्कार होणार आहे.
