बल्लारपूर (का.प्र.) : श्रीराम जन्मोत्सव (राम नवमी)च्या निमित्ताने श्री साईबाबा संस्थान च्या वतीने श्री साईबाबा मंदिर बालाजी वॉर्ड,बल्लारपूर येथे सकाळी 5.30 वा.श्री चे मंगल स्नान करून अभिषेक करून त्या नंतर आरती करण्यात आली. दुपारी 12 वा.राम उत्सव साजरा करण्यात आला. दिवस भर श्री साई महिला भजन मंडळ तर्फे भजन चा कार्यक्रम चालू होता, संध्याकाळी 7 वा.महा आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला. यशस्वी ते साठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पि.यू. जरीले, साई पिल्ले, ललित पिल्ले, अरुण शिवानी, मनोज बेले, भरत शिवानी, रमेश मिस्त्री, नयना मुळकळवार, रजत शिंग, बहु सिंग, उमेश यादव, सायल शिंदे, बोसा,अनुराग बोगा, नवीन शिवानी, जय कुमार शिवानी, योगेश धानोरकर, विकास शेंडे, महादेव पिदुरकर, राहुल पिल्ले, साई महिला भजन मंडळ, शंकर, तुळशीराम उईके, भास्कर शेळके, मेघा कोंडेकर, कुंदा राखुंडे, इंदिरा खानोरकर, माला बेले, सुवर्णा कस्ती, ठाकूर, शांता जरीले, प्रकाश झाडे, गणेश झाडे, गणपत राखुंडे, सतीश ढोके, स्मिता पिंपळकर, सुवर्णा झाडे, सुमन ठाकरे, बंडू लोनगाडगे, सोनाली काकडे, गीता काकडे, अमोल पिंपळकर, जया उईके यांनी अथक परिश्रम घेतले.