काल शहरातुन निघाली दुचाकी रॅली .. स्वतंत्र विदर्भा बाबद केली गेली जनजाग्रुती .. स्वतंत्र विदर्भाच्या नार्यांनी एतिहासीक बल्हारशाह नगरी दुमदुमली .!
बल्लारपूर (का. प्र.) - विदर्भ राज्य आंदोलन समिती माध्यमातुन स्वतंत्र विदर्भाच्या निर्मीती करता "विदर्भ मिळवू ओंदा" या एक कली कार्यक्रमा अंतर्गत मिशन २०२३ विदर्भ राज्य या मीशन व्दारे विदर्भ निर्माण यात्रा ही कालेशवर ते नागपूर व सिंदखेड राजा ते नागपूर असा विदर्भातील ११ ही जिल्हातुश आनी जवळपास ७० तालुक्यातुन ही विदर्भ निर्माण यात्रा प्रवास करणार आहे.
त्या अंतर्गत दि.२३/२/२०२३ ला सदर विदर्भ निर्माण यात्रा ही बल्हारशाह शहरात दाखल झाली शहरातील नगर परीषद चौक येथे भारत रत्न डाॅ.बाबासेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांनच्या स्मारकाला वंदण करून माल्याअर्पन करण्यात आले. सदर विदर्भ निर्माण यात्रा ही नगर परीषद चौक येथून पाई गांधी चौक पर्यंत स्वतंत्र विदर्भाचे नारे लावत पोहचली तेथे पोहचताच महात्मा गांधी यांच्या स्मारकाला वंदण करून माल्याअर्पन करून,स्वतंत्रते करीता सुरु करण्यात आलेल्या या विदर्भ निर्माण आयेत्रे ची जाहीर सभा महात्मा गांधी चौक येथे पार पडली संपुर्ण परीसर स्वतंत्र विदर्भाच्या नार्यांनी दुम दुमला सदर सभेला प्रमुख पाहुने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पुर्व विदर्भ अध्यक्ष अरून केदार,युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश मासुलकर,युवा आघाडी चे पूर्व विदर्भ अध्यक्ष कपील इद्दे,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कीशोर दहेकर,महीला आघाडीच्या नेत्या सुधाताई पावडे, तात्यासाहेब मत्ते,जोतीताई खांडेकर,नरेश निमजे,योगेश मुर्हेकर,इश्वर के सहारे सह असंख्य विदर्भवादी व बल्हारशाह ची जनता उपस्थीत होती. तर कार्रक्रमाचे आयोजन विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चे तालूका अध्यक्ष पराग गुंडेवार,तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत,तालूका सचिव गौतम कांबळे,शहर अध्यक्ष रोहित लोनारे,शहर सचिव संदिप केशकर यांनी केले तर मनीश नागपुरे,नानी बुंदेल,रोहन कळसकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अथक परीश्रम घेतले.
तर २४/२/२०२३ ला शहरातील संत तुकाराम महाराज सभा ग्रुह येथुन दूचाकी रॅली काठन्यात आली बालाजी काॅमप्लेक्स होत ही विदर्भ निर्माण यात्रा कपुर पेट्रोल पंपच्या मागे बल्हारशाह व चांदागड(चंद्रपूर) नगरीचे संस्थापक गोंडराजे खांडक्या बल्हाळशाह राजे आत्राम ,महाराणी हिरातनी बल्हाळशाहराजे आत्राम,चांदागड चे शेवटचे राजे महाराजा निलकंठशाह यांच्या समाधीचे दर्शन घेतले विराआंस चे नेते तथा पुर्व विदर्भ अध्यक्ष अरून केदार,विराआंस युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी समाधी स्थळी हार व पुछप्प अर्पन करून समाधीला वंदन केले व सदर विदर्भ निर्माण यात्रा ही बामनी टी पाॅइंट होत राजुरा कडे रवाना झाली.