पेपर मिल पी.एम.#7 ग्रुप तर्फे राहुलबाबू पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त महाकाली मंदिरात मसाले भात वाटप .!
बल्लारपूर (का.प्र.) : पेपर मिल पी.एम.#7 ग्रुप युवा नेता राहुलबाबू पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त महाकाली मंदिर परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता महाकाली देवींच्या मंगलपूजनाने झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राहुल पुगलिया यांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी विशेष प्रार्थना केली.
पूजनानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना मसाले भात प्रसादरूपाने वाटप करण्यात आले. प्रसादाचा स्वीकार करताना भाविकांनी राहुल पुगलिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, कोषाध्यक्ष रामदास वाग्धरकर, सहसचिव नायरजी, सहसचिव वीरेंद्र आर्या, तसेच अनिल तुम्गीडवार, गजानन दिवसे, उमेश कोलावार, सुदर्शन पुल्ली, दिवाकर झाडे,सुनील बावणे, यादव शंभरकर आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
उत्कृष्ट नियोजन व व्यवस्था आतिश अक्केवार यांनी केली. तसेच शेखर कोतपलीवार, श्रीकांत पप्पुलवार, सुनील दुबे, अंकुश नारलावार, महेश ठोमरे, शंकर महाकाली, वामन खडदतकर, सुरज ठाकूर, राकेश तालावार, संजू सुद्धाला, प्रकाश सिंग, प्रांजल बालपांडे, विजय शर्मा, शेख सलमान, अमोल गावंडे, राहुल गावंडे, तिरुपती, गोडशेला, सय्यद करीम, सतीश नेरवटला, उमेश नवघरे, आदित्य साहू, अमित अनेजा, गोपाल कुडुपले, आनंद सिंग, बॉबी डोंगे, राजकुमार यादव, राजकुमार जैस्वाल, प्रकाश गोलकर,जगदीश सिंग,पवन असुरी, विनोद सुरमवार,तिरुपती, गोडशेला, सय्यद करीम, यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
समाजातील ऐक्य, सेवा आणि सकारात्मक कार्याची भावना जपणारा हा उपक्रम स्थानिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.
------------------
राहुल पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात स्नेह भोजन विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम .!
बल्लारपुर : बल्लारपूर शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा यांच्या संयुक्तविद्यामानाने युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर पेपर मिल गणेश मंदिरात राहुलबाबू पुगलिया यांच्यासाठी पूजा अर्चना करण्यात आली आणि थापर प्राइमरी स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले. संध्याकाळी मातोश्री वृद्धाश्रमात विसापूर येथे सर्व वृद्धांना स्नेहा भोजन देण्यात आले कार्यक्रमात उपस्थित वृद्धांनी युवा नेते राहुल पुगलिया यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम स्वास्थ्यसाठी आशीर्वाद दिला आणि त्यांच्या सामाजिक क्षेत्रात चांगले काम करावी आणि लोकांची प्रत्येक प्रश्नाचे सोडण्यासाठी ईश्वरांच्या शक्ती प्रदान करावी अशी आशीर्वाद देण्यात आले
कार्यक्रमात पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, कोषाध्यक्ष रामदास वाग्धरकर, सहसचिव नायरजी, सहसचिव वीरेंद्र आर्या, तसेच अनिल तुमगीडवार, गजानन दिवसे, उमेश कोलावार, सुदर्शन पुल्ली, दिवाकर झाडे, अनुप संधू, आतिश अक्केवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट नियोजन व व्यवस्था युवा सामाजिक कार्यकर्ता शंकर महाकाली यांनी केली. तसेच संजू सुद्धाला, धीरज सिंग, प्रांजल बालपांडे, सावन पेरके, तपन उगले, मनोज बाविस्कर, वीरेंद्र यादव, अनिल डोक,आफताब पठाण, सुरज ठाकूर, प्रकाश गोलकर, अंजु मंडल, जगदीश सिंग, पत्रकार संजय घुगलोत, विनोद सूरमवार, शेखर कोतपलीवार, श्रीकांत पप्पुलवार, सय्यद करीम,पवन असुरी, राजकुमार जैस्वाल,उमेश नवघरे, अमित अनेजा,सुनील दुबे, अंकुश नारलावार, महेश ठोमरे, वामन खंडतकर, राकेश तालावार, प्रकाश सिंग,विजय शर्मा, शेख सलमान, अमोल गावंडे, राहुल गावंडे,सय्यद करीम, सतीश नेरवटला, उमेश नवघरे, आदित्य साहू, अमित अनेजा, गोपाल कुडुपले, आनंद सिंग, बॉबी डोंगे, राजकुमार यादव,प्रकाश सिंग,पवन असुरी, यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
समाजातील ऐक्य, सेवा आणि सकारात्मक कार्याची भावना जपणारा हा उपक्रम स्थानिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.

