बल्लारपुर (का.प्र.) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्लारपूर तर्फे बल्लारपूर शहरातील सर्व नळधारकांना सूचीत करण्यात येत आहे कि, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नवीन योजना सुरू करण्यासाठी वर्धा नदी जवळील मोठी पाईपलाईन जुन्या पाईप लाईनला जोडणी करण्याची असल्याने दिनांक २८/०४/२४ ते ३०/०४/२४ पर्यंत ३ दिवस शहराच्या पाणीपुरवठा बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावा.