ज्योतिबा माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज नम्ह्या फाउंडेशन द्वारा आयोजीत मैराथन मधे महाविजेता प्राप्त .!
नागपुर (वि.प्र.) : नम्ह्या फाउंडेशन नागपूर महाराष्ट्र द्वारे आयोजीत थ्री ऑरेंज नागपुर 5 किमी मैराथन जिल्हास्तरीय पातळी वर नागपूर जिल्हयातून महाविजेता पुरस्कार ज्योतिबा मध्यामिक व ज्युनिअर कॉलेज नविन नंदनवन, नागपूरच्या विद्यालयनी प्राप्त केले.लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. चतुर्वेदी साहेब, व सचिवा सौ. आभाताई चतुर्वेदी मॅडम तसेच प्राचार्या सौ. अरूणा जी. कडू, पर्यवेक्षक श्री. जे. बी. वांढे, श्री. एस. डी. चोपडे, विभाग प्रमुख सौ. कांदबरी राऊत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
