माझा जन्मदिवस जनतेसाठी समर्पित .!
बल्लारपुर (का. प्र.) : माझ्या वाढदिवसा निमित्य मी ज्या शाळे मध्ये शिकलो त्याच शाळेत मला अतिथी म्हणून येण्याची व शाळेतील मुलांना परीक्षा साहित्य वाटप करण्याची संधी मिळाली. यावेळेस डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका मा. दुर्गे मॅडम, सरदार पटेल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिक मा. पेंदाम सर, फकरुद्दीन अली अहमद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका मा. रुबिना मॅडम, व शाळेतील विद्यार्थी तसेच माझे मोठे भाऊ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाधक्ष इंजी. राकेश सोमाणी, प्रभाग क्र. १० चे नगरसेविका साजिया शाहिद शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शाहीद शेख, नगरसेवक प्रणित सातपुते, इस्तियाक शेख, फारुख शेख आणि माझा समस्त मित्र परिवार संस्कार सुखदेव, शुभम लभाणे, आरिफ खान, रिकी केथवास, यश देवगडे, अर्पित भगत, रितेश अलोने, लालू शेंडे, गौरव नाडमवार, पारीश महाजनवार, हर्ष वाणे, हे सुद्धा उपस्थित होते.
मित्र हो आज मला जितकं प्रेम आणि मान मिळत आहे, हे कदाचित माझ्या कार्याचं फळ आहे आणि लहान मुलांचे हासरे चेहरे बघून मला आनंद होतोय.
शिक्षणा शिवाय समाजाला पर्याय नाहीं 🖋️ याची जाणीव असून माझ्या पुढच्या कार्याला गतिमान करण्याचा नेहमी प्रयत्न करणार .
---------------------
सिकल सेल तपासणी 🩸 रक्ततपासणी शिबिर .!
बल्लारपूर : प्रभाग क्र. १० मध्ये सरकारी दवाखान्या माघील परिसर, बालाजी वार्ड बल्लारपुर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिर मध्ये प्रभाग क्र. १० चे नगरसेवक सुमित उर्फ गोलू भाऊ डोहने, राष्ट्रवादी पार्टी चे युवक जिल्हा अध्यक्ष युवक नेतृत्व इंजी. राकेश भैया सोमाणी, प्रभाग क्र. १० ची नगरसेविका साजिया शाहिद शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेता शाहिद शेख तसेच शीतल इंगळकर मॅडम, शुभांगी लोखंडे , रुणाली डांगे , सपना बर्वे ,भावना खोब्रागडे ,शब्बीर शेख , आरती ढेंगर हे उपस्थित होते .
अस म्हटल जाते की सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य असते !
आणि याची जाणीव असून सिकल सेल तपासणी शिबिर गरिबांन करिता आयोजित करण्यात आले. शिबिर च्या माध्यमातून सिकल सेल आजारा बाबत जागरूकता आणि माहिती सुद्धा सांगण्यात आली. या आजार बाबत योग्य ते उपचार देण्या करिता आमच्या कडून प्रयत्न करण्यात आले. माझ्या जन्मदिवसा निमित्य आरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आले आणि मला दिलेल्या प्रेम, मान आणि सदिच्छा करिता मी मनापासून आभारी आहे .आपल्या कार्याचा माध्यमातून मी सदैव जनतेच्या हिता करिता कार्य करत राहणार.

