बल्लारपुर (का.प्र.) - प्रभु साईं मंदिर बालाजी वार्ड येथे श्रीराम नवमीनिमीत्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दि.10-4-2022 ला पहाटे 5.30 वा. साई बाबाची काकड आरती करण्यात आली. काकड आरतीनंतर श्रीराम, शंकर भोलेनाथ,साई बाबाची महापूजा व अभिषेक करण्यात आला. दिवसभर श्रीसाई महिला भजन मंडळ बल्लारपुर यांचे भजन करण्यात आले सायंकाळी 6 वा. महापंचाआरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी साई मंदिराचे संयोजक श्री पी .यू.जरीले,साई पिल्ले,अभय चितलवार, ललित पिल्ले,प्रशांत मेश्राम, शंकर पुलगमवार,प्रकाश झाडे,भास्कर शेळके,गणपत राखूडे,मनोज बेले,तुलशीराम ऊईके,बघेल,लडूशनिगरम,विक्की इंदूरी,महेश मामूलवार,अरुण शिवानी,नमन मूलकूलवार,जोगेश्वर खानोरकर राहुल पिल्ले,खरेबिन,भरत शिवानी,मिटूपोट्टलवार,जितेश पिल्ले,कार्तिक सातोरकर, रोहित खोब्रागडे,पियुष, रोहित बावणे,योगेश पिल्ले,नविन शिवानी,रजत शेरगिर,वैभव तिलोकर,ओम गावंडे,हेमराज हांडे, मेघा कोडेकर, संध्या मिश्रा,रेखा गिरडकर, सुमन ठाकरे,कूदा राखूडे,इंदूरा खानोरकर, कमल येल्लेवार,शांता जरीले,विमल अन्डस्कर, माला बेले,सविता पाटील, संजय तंगडपल्लीवार,संगिता चितलवार, सूवर्णा कस्टी,विनायकराव गंधेवार, डा चोकशे सर,शिला आसुटकर, जिवनदास नागतूरे,गणेश तादूलकर,महादेव पिजदूरकर,भय्याजी कस्टी,इतर सहकार्यानी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला.