मानवाधिकार साहयता संघ शाखा बल्लारपूर तर्फे
बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे फळ वितरण !
बल्लारपूर (का.प्र.) - बल्लारपूर- मानवाधिकार साहयता संघ शाखा बल्लारपूर चे बल्लारपूर तालुका सचिव इजिं पियुष सुरेश मेश्राम यांच्या वतीने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे 150 रूग्णांना फळाचे वितरण करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाला उपस्थित बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कळसकर, मानवाधिकार साहयता संघ शाखा बल्लारपूर चे तालुका अध्यक्ष रोहन जयंत कळसकर, तालुका कार्याध्यक्ष राहुल मोरेश्वर रामटेके ,तालुका कोषाध्यक्ष सुरेश केशवराव मेश्राम मोहम्मद सलीम मोहम्मद सादिक, प्रदिप मंडवगडे शुभम मेश्राम, शुभम पगारे अन्य पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.