साईं कलारत्न समाजभुषण पुरस्काराने
कलावंत सुनिल बोरकर सन्मानीत..
बल्लारपुर (का.प्र.) - शिर्डी येथील ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शनच्या वतिने दिला जाणारा मानाचा पुरस्कार साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने बुलढाणा येथील कलावंत सुनिल बोरकर यांना 12 जून रोजी शिर्डी येथील केबीसी हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपञ देवून सन्मानीत करण्यत आले.