तुरुंग विभागातील भ्रष्टाचार !!

मुंबई (जगदीश काशिकर) - कल्याण सेंट्रल जेलमधील आताचा सर्वात मोठा "भ्रस्टाचारी तुरुंग अधिक्षक - सदाफुले" याची बदली "अकोला जेलमध्ये" करण्यात आली होती, पण या "सदाफुले - तुरुंग अधीक्षकाने" 10  लाख रुपये "मंत्रालयातील तुरुंग खात्यातील कक्ष अधिकारी आणि तुरुंग सचिव, "उपसचिव- नारायण कराड" यांना लाच देऊन  "कल्याण सेंट्रल जेलमध्येच"  बदली करून घेतली. भाजपाचे देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री असताना 300 करोड पेक्ष्या जास्त बदली घोटाळा भ्रस्टाचार झालेला आहे..त्याच काळात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परीपत्रकाप्रमाणे "ठाणे सेंट्रल जेल, मुंबई आर्थर रोड जेल, तलोजा सेंट्रल जेल, कल्याण सेंट्रल जेल" मधील तुरुंग अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत..मात्र या बदल्या करण्यामागे "मंत्रालयातील तुरुंग डिपार्टमेंटमधील " "त्यावेळी वरिष्ठ अधिकारी उपसचिव - नारायण कराड" आणि "कक्ष अधिकारी - ठेण्गिल madam" यांनी भ्रष्टाचार करून पैसे खावून या बदल्या केलेल्या आहेत..बदल्या करण्यात आलेले हे  तुरुंग अधिकारी सर्वात भ्रष्टाचारी आहेत..."ठाणे जेल मधील त्यावेळचा तुरुंग अधीक्षक - नितीन वायचळ" हे अशोकस्तंभ धारक तुरुंग अधीक्षक नसताना सुध्दा गेल्या 7 ते 8 वर्षापासून "ठाणे जेल" मध्ये ठाण मांडुन बसले होते, आता सुध्दा यांची बदली "पनिशमेन्ट जेल" म्हणुन प्रसिध्द असलेल्या "रत्नागिरी विशेष जेल" मध्ये बदली करण्यात आली आहे, पण या "नितीन वायचळना" प्रशासकिय कारण सांगून जास्त पैसे कमावण्याचा जेल "मुंबई आर्थररोड जेल" मध्ये वर्ग करण्यात आले आहे. तसेच "हर्षद अहिरराव" हे "ठाणे सेंट्रल जेल" चे आताचे तुरुंग अधीक्षक आहेत, पण यांची बदली "नाशिक किशोर सुधारालय (बोस्टन स्कूल जेल ) येथे करण्यात आली आहे, पण त्या "हर्षद अहिरराव" यांना प्रशासकिय कारण देवून  "ठाणे सेंट्रल जेल" मध्ये वर्ग करण्यात आले..."कौस्तुभ कूर्लेकर" या "तलोजा सेंट्रल जेल" च्या तुरुंग अधीक्षकाला "वाशीम जेल" मध्ये बदली करण्यात आले आहे, पण या "कूर्लेकर" यांना पुन्हा प्रशासकीय कारण देवून पुन्हा "तलोजा सेंट्रल जेल" मध्येच ठेवण्यात आले होते... आताच हा "कुर्लेकर जेलर" रिटायर्ड झाले आहें. कल्याण सेंट्रल जेलमधील आताचा सर्वात भ्रस्टाचारी तुरुंग अधिक्षक - "सदाफुले" याची बदली "अकोला जेलमध्ये" करण्यात आली होती, पण या "सदाफुले - तुरुंग अधीक्षकाने" 10  लाख रुपये "मंत्रालयातील तुरुंग खात्यातील कक्ष अधिकारी आणि तुरुंग सचिव, "उपसचिव-नारायण कराड" यांना लाच देऊन "कल्याण सेंट्रल जेलमध्येच बदली करून घेतली. तसेच "प्रमोद वाघ" या भ्रस्टाचारी तुरुंग अधीक्षकांची "मोर्शी ओपन जेलमध्ये" बदली करण्यात आली होती,पण "प्रमोद वाघ" यांना प्रशासकिय कारण देवून त्याना "नाशिक सेंट्रल जेल" मध्ये वर्ग करण्यात आले आहे...ज्या जेलमध्ये पैसे कमवायचे खूप मार्ग आहेत..आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात केला जातो  अश्या तुरुंग  अधिकाऱ्यांना "मंत्रालयातील तुरुंग डिपार्टमेंट" मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "उपसचिव - नारायण कराड" आणि "कक्ष अधिकारी - ठेण्गिल madam" यांनी " 40/45 लाख रुपये" खाऊन बदल्या करण्यात आल्या आहेत, तुरुंग विभागातील ह्याच भ्रष्टाचारी तुरुंग अधिकाऱ्यांच्या आणि मंत्रालयातील या "उपसचिव नारायण कराड" आणि "कक्ष अधिकारी - ठेण्गिल madam" यांच्या  बेहीशोबी संपत्तीची चौकशी सुध्दा "महाराष्ट्र एंटि करप्शन ब्यूरो",      "income tax डिपार्टमेंट" मार्फत किंवा सी.बी.आय./ए.सी.बी .मार्फत" करण्यात यावी...ह्या प्रकऱणाकडे  "मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी" लवकरात लवकर लक्ष्य देवून ह्या "भ्रष्टाचारी कारागृह अधिकाऱ्यांवर आणि भ्रष्टाचारी मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर"  "भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार" कारवाई करावी असे आवाहन प्रदिप गोविंद भालेकर, माहीती अधिकार कार्यकर्ता यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.