बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दरबार हॉल मध्ये नुकतीच दिली.यामुळे आता मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे सत्ता पर्व महाराष्ट्र राज्यात सुरु झाले आहे.