मुंबई (वि.प्र.) - विकासका सोबत जो करारनामा केला जातो, त्यामध्ये विकासकाची कर्तव्य स्पष्ट केलेली असतात व कर्तव्यांचे पालन न केल्यास त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करता येऊ शकते तसेच कालमर्यादेत असेल, तर ग्राहक मंचाकडे तक्रार देता येऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार विकासकाबरोबरचा करारनामा महाराष्ट्र फ्लॅट ॲक्ट मधील नमूद करारनाम्याप्रमाणेच असला पाहिजे, तसेच या करारनाम्यामध्ये कायद्याविरुद्ध च्या काही अटी घातल्या गेल्या असतील, तर त्या बेकायदेशीर ठरतात. सबब वरील प्रमाणे ग्राहक मंचाकडे अथवा फौजदारी न्यायालयाकडे याबाबतीत तक्रार देता येईल.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष राहणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये, काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या,गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप पेज त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कृपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या चार पाच महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (एडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी माजी साेसायटी अध्यक्ष, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर सभासदांवर तसेच ज्यांनी गैर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गैर व्यवहार केला आहे त्या आजि व माजि राजकिय नेत्यांचा पाठिंबा व आर्थिक सुबत्ता असलेले सुशिक्षीत गुंड प्रवृत्तिच्या गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा भविष्यात व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ईतर सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी सोसायटीला कोणता हि आपला स्वार्थ्य न साधता कसे सहकार्य सोसायटीतिल योग्य रहिवाश्यांना ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला नागरिकांना दिसणार आहे व मुंबईकर जनतेने या घटनेवर योग्य पध्दतिने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूकां मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणता हि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे जनसामान्यांच्या हितासाठि तसेच या देशातील भारतीय जनतेसाठी फार महत्त्वाचे आहे. अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा - 9768425757..सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कृपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मर्यादित असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कृपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.