मुंबई (वि.प्र.) - कोणत्याही बँकेकडून कर्ज काढल्यास त्या कर्जाचे नियमित हप्ते भरणे, हे बंधनकारक असते. आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर जर आपण हप्ते भरले नसतील, तर बँक त्यांच्या अधिकारात सदरच्या मिळकतीवर जप्ती आणू शकते. उत्पन्नाचे साधन नसल्यास बँकेच्या संमतीने सदरची सदनिका विकून पैसे भरणे, हा एक मार्ग असू शकेल किंवा सदरच्या सदनिकेत उत्पन्न घेण्यासाठी व्यवस्थित लिव्ह अँड लायसेन्सचा करार करून येणाऱ्या उत्पन्नातून हप्ते भरता येतील व बँकेच्या कराराचे पालन करता येईल. यामध्ये आपणही बँकेच्या करारामध्ये सह कर्जदार म्हणून सही केली किंवा कसे, हा सुध्दा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. गेल्या पाच सहा महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर सभासदांवर तसेच ज्यांनीं ग़ैर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि राजकिय नेत्यांचा पाठिंबा व आर्थिक सुबत्ता असलेले सुशिक्क्षित गुंड प्रवृत्तिच्या गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा भविष्यात व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ईतर सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी सोसायटीला कोणता हि आपला स्वार्थ्य न साधता कसे सहकार्य सोसायटीतिल योग्य रहिवाश्यांना ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला नागरिकांना दिसणार आहे व मुंबईकर जनतेने या घटनेवर योग्य पध्दति ने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूकां मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणताहि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे जनसामान्यांच्या हितासाठि तसेच या देशातील भारतीय जनतेसाठी फार महत्त्वाचे आहे. या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क 9768425757 करावा.
माझ्या पतीने खाजगी बँकेतून गृहकर्ज काढून एक सदनिका खरेदी केली..
byChandikaexpress
-
0
