चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची एकनिष्ठतेची शपथ..!
बल्लारपूर (का.प्र.) - दि.१६ रोज शनिवार २०२२ ला चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्याची,अतिथी विश्रामगृह बल्लारपूर येथे बैठक पार पडली. याप्रसंगी मा.उपजिल्हाप्रमुख श्री सिक्कि यादव,तालुका प्रमुख मा.श्री .प्रकाश पाठक,शहर प्रमुख मा. श्री.बाबा साहू,श्री .प्रणय काकडे,श्री प्रदीप गेडाम,श्री अक्षय डेरकर,श्री.पवन साळवे,सौ सुवर्णताई मुरकुटे सौ कल्पनाताई गोरघाटे,कु आकाशा मुरकुटे,श्री संतोष दिक्षित. श्री प्रभाकर मुरकुटे आणि असंख्य पदाधिकारी यांनी शिवसेना एकनिष्ठतेची शपथ घेतली.