बल्लारपुर (का.प्र.) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या संसद रत्न, खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेस चंद्रपूर शहराच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर, महिला अध्यक्ष शुभांगी डोंगरवार, युवती कार्याध्यक्ष अस्विनी तालापल्लीवर, उपाध्यक्ष स्वाती दुर्गमवार, राजू कोटकर यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार..
byChandikaexpress
-
0
