सिन्नर मलढोनला भव्य पद्मावती देवी यात्रा महोत्सव..!
बल्लारपुर (का.प्र.) - मलढोनला गुरुपोर्णिमेस पद्मावतीदेवी यात्रोत्सवचा भव्य आयोजन करण्यात आलेला आहे. सिन्नर तालुक्यात मलढोनल या ठिकाणी दिनांक १३ जूलाई रोजी देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. सकाळी देवीची भव्य महापूजा पार पड़ेल, सायंकाळी देवीची पालखी व रथ मीरवणुक पार पड़ेल. तसेच लोक नाट्य तमाशा ह्या आयोजनाचे मुख्य आकर्षण राहिल. ह्या यात्रोत्सवसाठी सर्वश्री विठ्ठल गेठे, किसन पवले, ज्ञानदेव गेठे (महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नति मंडळ अध्यक्ष), अण्णा गेठे, पद्मावतीदेवी यात्रा कमिटी व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
