चितळ सुखरूप जंगलात !

सार्ड संस्था वन्यप्रेमीच्या समय सूचकतामुळे भटकलेला चितळ सुखरूप जंगलात ..!

भद्रावती (ता.प्र.) - आयुध निर्मानी चांदा चे मुख्य प्रवेश द्वारातून आज एक चितळ भद्रावती वस्तीत शीरल्याने भटकलेला चितळ शहरात चर्चेचा विषय झाला, अशातचं ही वार्ता वन्यजीव क्षेत्रात कार्यरत सार्ड संस्था सद्स्य अनुप येरने व श्रीपाद बाकरे यांना कळताच तपास घेत आशिष वाकडे यांचे घरी त्या चितळाला शोधन्यात यशस्वी झाले, सदर घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे साहेब यांना देउन त्यांचे मार्गदर्शनात चितळला डिफेस चे  जंगलात सुखरूप सोडन्यात आले, या कार्यात वनमजूर ,तसेच प्रतीक धानोरकर, अद्वैत राऊत, रोहित स्वान  यांनी सहकार्य केले, सार्ड संस्था भद्रावती टीमलीडर अनुप येरने यांचे पुढाकारात भद्रावतीत वन्यजीव पर्यावरण संदर्भात वनविभागासोबत समनव्यातुन भरीव सेवा कार्य सुरू असून सार्ड परिवाराचे जनमाण सात कौतुक केले जात आहे,

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.