मुंबई (जगदीश काशिकर) - श्री.विश्वास नांगरे पाटील मा.सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यस्था मुंबई पोलीस दल मुंबई. श्री.मनोज सेन्द्रे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवडी पोलीस ठाणे मुंबई आपण दोघे अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार,श्री अजित पवार व श्रीमती सुप्रिया सुळे ताई तसेच श्री बंटी पाटील यांच्या मर्जीतील मानस पुत्र आहेत मा वपोनी शिवडी पोलीस ठाणे मुंबई हे श्री बंटी पाटील व श्री राज ठाकरे यांच्या मनमर्जीतील नक्कीच आहेत.श्री.विश्वास नांगरे पाटील मा.सह पोलीस आयुक्त, (कायदा व सुव्यवस्था) मुंबई पोलीस दल व मा वपोनी शिवडी पोलीस ठाणे मुंबई श्री मनोज सेन्द्रे आपणांस विनंती आहे आपल्या सर्वांच्या भ्रष्टाचार कारभाराचे जनक व पोलीस खबरी अफझल पाणी नागपाडा हा 37 गुन्हे दाखल असलेला पोलीस खबरी हा माझ्यावर आपल्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करणे, माझ्या शासकीय नोकरीवर गदा आणण्या करता आपल्या माध्यमातून व आपल्या बेकायदेशीर साथीने पाठींब्याने सक्रिय आहेच व या गुन्हेगारी जगतातील पोलीस खबरी याला आपण केवळ आपल्या बेकायदेशीर कृत्यात साथ देऊन केवळ आपला भ्रष्टाचार कारभार लपवण्या करता बेकायदेशीर साथ देऊन अफझल पाणी याला साथ देऊन माझा खून करण्या करता सक्रिय आहात कृपया मी पोलीस दलातील व महाराष्ट्र राज्य शासनातील आजी माजी मुख्यमंत्री यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांत मे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भ्रष्टाचार मुक्त पोलीस दल या करता जनहितार्थ न्यायालयीन लढा लढत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, मा.उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते श्री अजित दादा पवार,ncp पक्ष प्रमुख श्री शरद पवार,श्री उद्धव ठाकरे, यांना माझ खुल आव्हान आहे आपण सर्वजण खरंच पारदर्शक कारभार करत आहात का? फक्त सत्ता व खुर्ची मिळवण्यासाठी जी भाषण बाजी मीडियात करता या बाबत माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे आपण सर्वजण एकदा भारतातील तमाम इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यातून लाईव्ह मुलाखती करता या !! पहा तुमच्या विश्वासातील व मेहरबानी ने क्रीम पोस्टिंग करणारे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विभागातील मा पोलीस आयुक्त व श्री विश्वास नांगरे पाटील आणि त्यांच्याच पदांवरील मा सह पोलीस आयुक्त, मा.अपर पोलीस आयुक्त,मा.पोलीस आयुक्त,मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, मा.वपोनी,मा.पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार कसा भ्रष्टाचार करतात महोदय मी आजही म्हणतो आहे की सर्वच ips अधिकारी किंवा इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी,भ्रष्टाचार करत नाहीत पण जे करतात त्यांच्यावर अंकुश आणणे काळाची गरज आहे.हे व्यक्त होताना किंवा लिहिताना मनापासून अंतःकरणात अतिशीय वेदना होत आहेत पण आज अफजल पाणी सारखा गुंड ज्यांच्यावर कमीत कमी 30 ते 40 गुन्हे जे गंभीर स्वरूपाचे दाखल असून याच मुंबई पोलीस दलातील आजी माजी पोलीस आयुक्त,मा.सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई श्री विश्वास नांगरे पाटील आणि मुंबई पोलीस दलातील dcp, acp, वपोनी,व इतर पदांवरील पोलीस अधिकारी कर्मचारी हे या अफझल पाणी याला साथ देऊन माझ्या भ्रष्टाचार उघड करण्याच्या कार्याला,न्यायालयीन लढाईला आवाज दाबण्या करता माझी शासकीय नोकरी घालवणे, किंवा खून करण्याच्या धमक्या देण्यासाठी याच मुंबई पोलीस दलातील उपरोक्त नमूद अति वरिष्ठ ips अधिकारी यांचा पोलीस खबरी म्हणून दबाव निर्माण करून माझ्या जीवावर उठला आहे याचे योग्य पुरावे मी नक्कीच मे उच्च न्यायालयात सादर करणार आहेच पण श्री विश्वास नांगरे पाटील, मा.सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मुंबई पोलीस दल मुंबई तसेच सद्याचे मा.पोलीस आयुक्त मुंबई श्री विवेक फणसाळकर आणि मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभारातील प्रत्येक पदांवरील ips पोलीस अधिकारी व इतर मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी जे भ्रष्टाचार कारभारात लिप्त आहेत या सर्वांना माझं खुल आव्हान आहे आपण सर्वजण महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मुख्यमंत्री व ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्या साथीने सुनील टोके याचा खून करू शकता आणि ते सर्व प्रयत्न आपण सर्व राजकारणी व ips अधिकारी नक्कीच करत आहेत याचे योग्य पुरावे माझ्या कडे उपलब्ध आहेत.याच माध्यमातून मी माझे विधी तज्ञ व माझ्या कुटूंबीय यांना विनंती करत आहे की पोलीस दलातील व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांत मी जी मे न्यायालयीन लढाई सुरू केलेली आहे ती माझा खून झाल्या नंतर ही सुरू ठेवावी सदर गंभीर प्रकरणांत मुंबई पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्था संभाळणारे मा.सह पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील व शिवडी पोलीस ठाणे मुंबई येथील सद्याचे मा वपोनी श्री मनोज सेन्द्रे यांचे पोलीस अफझल पाणी, आणि या सर्वांचे राजकीय पाठीराखे ज्यांचा उल्लेख मी नमूद केलेला आहे यांच्या कडून माझा खून किंवा माझ्या जीवितास हानी होण्याची शक्यता 1000% आहे. मी मरणाला घाबरत नाही कारण मी आदरणीय हुतात्मा राजगुरू यांच्या गावातील आहे. फक्त भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र राज्य व भारत देश आणि पोलीस दल हेच एक उद्दिष्ट्य डोळ्या समोर ठेऊन हा लढा लढत आहे जय हिंद !!