रवि धारणे मानवाधिकार साहयंता संघ भारतच्या राष्ट्रीय प्रभारी म्हणून नियुक्त
बल्लारपूर (का.प्र.) - मानवाधिकार सांहयता संघ भारत चे पुर्व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवि धारणे हे गेल्या अनेक वर्षा पासून मानवाधिकार साहयता संघ भारत सोबत जुडून काम करत आहे . रवि धारणे यांनी मानवाधिकार साहयता संघ भारत सोबत जाईन झाल्या पासुन तर आता पर्यंत त्यांनी मानवाधिकार साहयता संघ भारत च्या माध्यमातुन प्रामाणिकपणे अनेक लोकांना अन्याय, अत्यार व भ्रष्टाचार पासून मुक्त होण्या साठी अन्याय विरोधात जंग लढुन अनेक लोकांना न्याय मिळवून दिले आहे. त्या मुळे रवि धारणे यांच्या कामाची दखल घेऊन मानवाधिकार सांहयता संघ भारत चे राष्ट्रीय संस्थापक व अध्यक्ष डॉ. सोनु सिंग यांनी आज दिनांक 29 आगस्ट 2022 ला रवि पांडुरंग धारणे यांची बिनविरोध राष्ट्रीय प्रभारी साठी निवड करून त्यांना राष्ट्रीय प्रभारी ची पदोन्नती प्रदान केली आहे . यावेळी रवि धारणे यांनी आम्ही मानवाधिकार साहयता संघ भारत च्या माध्यमातुन महाराष्ट्रातील सर्व जनते साठी जे काही सेवा व उपाय योजना करता येणार ते आम्ही करू व नेहमीच आम्ही अन्याय अत्याचार, व भ्रष्टाचार पासुन वंचित असलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तप्पर त्यांच्या पाठिशी उभे राहू त्यांना न्याय मिळवून देणार व मानवाधिकार साहयता संघ भारत याचे महत्व व कामाची रुपरेषा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व काण्या कोपर्यात पोचवणार असे आश्वासन त्यांनी दिले आहे.