घनश्याम नगरी (देऊळ कन्स्ट्रक्शन) भद्रावती ..
बल्लारपुर (का.प्र.) - भद्रावती शहराच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेली घनश्याम नगरी ह्या वसाहतीत सर्व जातीचे धर्माचे लोक गेल्या 6,7 वर्ष्यापासून वास्तव्यास आहेत आणि विशेष म्हनजे ह्या वसाहतीत सर्व धर्माचे उत्सव आनंदाने मिळून साजरे करतात,दही हंडी उत्सव सुद्धा सर्व परिवार मिळून जल्लोषात साजरा केला गेला,उत्सवाला सोसाइटी चे अध्यक्ष सिकंदर शेख,उपाध्यक्ष निलेश सातपैसे,कोषाध्यक्ष उत्तम स्वर,सचिव नीलेश वाघमारे,पप्पू शेख,बीश्वजित बैध्य,किशोर तुरणकर,राजेश खोब्रागडे,मुकेश बावणे,पिंटू मेश्राम,राहुल काळे,तिमिर मशीद,प्रकाश गेडाम,यशपाल कुरेकर,राजेंद्र मडावी,वर्मा,सावसाकडे,विनोद मोहितकर,विशाल चिखलकर,नरेश त्रिवेदी,शत्रुगन नंनावर,विनोद फुटाने,गाडगे काका,धीरज झाडे,मराठे,राजेश महातव,दया तिवारी,रितेश तेलतुमडे,योगेश शेगोकर,प्रदीप गोखरे,शेखर कुंभारे,प्रतीक चुनारकर,अजय पारेकर,प्रशांत काळे,अनंत मडावी,कृष्णा नागपुरे,उल्हास ठाकरे,कपिल वैरागडे,रविशंकर,प्रविन हिवरकर,सुखदेव टेम्बरे,चंद्रदीप कुमार,केशव कुवर,उमाकांत बोधे,तांबेकर काका,लीपटे काका,पंकज तोहगावकर,रामटेके काका,आकिब शेख,रवि कुलमेथे,वडालकर,सागर सादमवार,पप्पू गेडाम,गौतम गायकवाड,मृनल कांत झा,नितिन चिखलकर,श्रीनिवास,सुब्रत ढाली,कांबडे,एम. ठाकरे,भरत चीडे,बाते,अमित तिवारी,अक्षय जीराफे यांचा परिश्रमाने दही हंडी उत्सव आनंदाने पार पडला.