बल्लारपुर (का.प्र.) - वणी येथिल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा दि.२७ सप्टेंबर २०२२ स्मृतिदिन त्यानिमित्त वाचनालयामध्ये श्री. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे सहाय्यक शुभम कडू यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या कार्याची माहिती वाचकांना दिली. या कार्यक्रमाला वाचनालयातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयात रंगनाथन यांचा स्मृतिदिन साजरा ..!
byChandikaexpress
-
0