एल.आय.सी.एजेंटचे आंदोलन..!

बल्लारपूर येथील एल.आय.सी.एजेंटनी,.. ऑफिस समोर विविध मागण्या करिता केले आंदोलन 

बल्लारपूर (का.प्र.) - पॉलिसी धारकांना बोनस वाढवा, विमा ऑनलाइन विक्री बंद करा, एजेंट ग्रच्युटी वाढवा अश्या विविध मागण्या एल.आय.सी.एजेंट च्या संघटनेने नारेबाजी करून धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बल्लारपूर संघटनेचे ब्लॉक अध्यक्ष मोरेश्वर दुर्गे, माजी अध्यक्ष किशोर अगस्ती व बल्लारपूर शाखेचे एजेंट संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण गव्हारे, सचिव नरेश भुर्से,  कोश्याध्यक्श प्रशांत सोनटक्के व तसेच मनोज मुल्करवार, प्रशांत घोडे, श्याम मेश्राम, संदीप बेल्गीर व इतर एजेंट चा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".