महागाईच्या विरोधात दिल्लीत हल्लाबोल रॅली..!



बल्लारपुर (का.प्र.) - दी ४/०९/२०२२ दिल्ली येथे हल्लाबोल रॅली महागाईच्या विरोधात रामलीला मैदानात आयोजित होती. त्या रॅली मध्ये महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव विजय भाऊ नळे तथा त्यांच्या सोबत नंदू नागरकर, स्वप्निल शेंडे, वसंता देशमुख,अरविंद मडावी, विजय ठाकरे, विकास ठेकेदार, महेंद्र  मेश्राम, वकार काझी या रॅलीत उपस्थित होते. रॅली संपल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माझी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ.सुभाष भाऊ धोटे यांची महाराष्ट्र सदन येथे भेट घेण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".