'आप' चे जनसंपर्क कार्यालय उद्घाटीत..!

शहिद-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंतीदिनी आम आदमी पार्टी बल्लारपूरच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन..!

बल्लारपूर (का.प्र) - शहिद-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंती आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार जी यांच्या नेतृत्वात , शहर निवडणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार जी यांच्या मार्गदर्शनात वस्ती विभागात जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे जी, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी जी, युथ जिलाध्यक्ष मयुर राईकवार जी उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत ढोल-ताशे व फटाक्यांच्या गजरासहित करण्यात आले. या कार्यक्रमास सफल करण्यासाठी शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सचिव ज्योति बाबरे, यूथ शहराध्यक्ष सागर कांमळे, उपाध्यक्ष गगन सकिनाला, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, बस्ती विभाग चुनाव प्रभारी प्रा. प्रशांत वाळके, सुदाकर गेडाम, पप्पू श्रीवास्तव , सुदेश शिंगाळे इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतला.या कार्यक्रमास आम आदमी पार्टी बल्लारपुर चे सर्व जिम्मेदार, सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्ता, मार्गदर्शक व शहरातील जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.