मुंबई (जगदीश काशिकर) - संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आणि अॅड.शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णास तात्काळ अर्थसहाय्य करण्यात आले. सदर रुग्णाची माहिती खालील प्रमाणे -
रुग्णाचे नाव - आर्वी धुकटे
आजार - ट्रॅामा
रुग्णालय - यशश्री रुग्णालय मिरज
अर्थसहाय्य - 2 लाख रुपये
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!