बिसेन कॉम्प्युटर पुरस्काराने सन्मानित.!

भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती येथे सुरू असलेले बिसेन कॉम्प्युटर हे कॉम्प्युटर क्षेत्रातील अग्रगण्य इन्स्टिट्यूट असून विविध विषयांवरचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करीत असते. तसेच कॉम्प्युटर साक्षरता सतत करित असते .
याची दखल घेवून रविवार दि.05/02/2023 रोजी MKCL- LLC च्या वार्षिक स्नेहसंमेलनात MSCIT आणि KLIC मध्ये भद्रावती ची अग्रगण्य संस्था श्री बिसेन काॅम्युटर एज्युकेशन ला 2022 चा बिझनेस ग्रोथ अचीवर अवार्ड यांना प्राप्त झाला. त्यानिमित्ताने खत्री काॅलेजचे अध्यक्ष डाॅ. एन.एच.खत्री सर, सचीव, कपुर सर, LLC CORDINETOR, लक्ष्मीकांत कांबडे, यांच्या हस्ते विक्रांत बिसेन यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब भद्रावती तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.