बल्लारपुर (का.प्र.) - अखंड नाभिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र प्रदेश शाखा बल्लारशा व महाकाल ग्रुप च्या वतीने गणेश प्लाझा हेअर सलून व चिंटू चायनीज सेंटर बल्लारशा येते शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली. तरी उपस्थित प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय राकेश भाऊ सोमानी यांच्या हस्ते कलश पूजा व द्वीप प्रज्वलन करण्यात आले.