शिव जन्मोत्सव समिति बल्लारपूर द्वारे शिवजयंती साजरी.!

बल्लारपूर (का.प्र.) - शिव जन्मोत्सव समिति बल्लारपूर व्दारा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नगर परिषद बल्लारपूर परिसर मध्ये सर्व शिवभक्त एकत्रीत आले होते, जिजाऊ वंदना आणि गारद देऊन शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी आणि हिरकनी पथक मार्फत ढोल ताशाच्या गजरात महाराजांना मानवंदना देण्यात आली. जय जिजाऊ, जय शिवराय या घोषनाने सगळे परिसर शिवमय झाले. कार्यक्रमाचे आयोजक चेतन पावडे, वैभव गोगुलवार, नितीन क्रिष्णापेल्ली, शुभम घिवे, अनिकेत गजभिये, गणेश मसराम, पवन राजगडे, संकेत चौधरी, प्रतिक वाटेकर, मोनिष हजारे, साई चिंतलवार, प्रितम भादिकर, संकेत चांदेकर, आकाश येन्डे, लिखील देवतळे, अक्षय कांबळे, शुभम मानकर, कुणाल डांगे, निलेश सुर, वैभव हुलके, प्रणय वाटेकर, निखिल वडस्कर, साहिल घिवे, संकुल झाडे, रविकांत येलमुले, रोहित चुटे, प्रज्वल गौरकार, मोहित अदमाने, अंकुश पिंपळकर,कुणाल शिरसागर आमिर खान अजय विजय ढोके चेतन मुळे आदींचा सहभाग होता.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.