भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथील जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. मनोहर झाडे यांचे अल्पशा आजाराने त्यांचे राहते घरी आज निधन झाले. त्यांच्या पच्छात दोन मुले, सुना, नातवंड आसा बराच मोठा आप्त परिवार आहे. भद्रावती शहरात अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असायचा. ते विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती चे जुने सदस्य होते.