कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ऑनलाईन बाळकृष्ण व राधाराणी वेशभूषा स्पर्धाचे आयोजन.!
बल्लारपुर (का.प्र.) - मुलांमध्ये अनेक सुत्त कलागुण असतात. त्यांना संधी व मार्गदर्शनाची आवश्यकता असते. बालमनावर त्यांच्या बुद्धिवर व कोवळ्या मनावर कलाकौशल्याचे बीज पेरले गेले पाहिजे. याच अनुषंगाने मुलांमधल्या कलाकौशल्याला प्राधान्य मिळावे या निमित्ताने कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती आयोजित बाळकृष्ण व राधाराणी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक -
१) कुशल राहूल मोहोड (अमरावती), २) कु. अधिरा किरण वानखडे (अमरावती), ३) धनश्री भूषण वाकडे (अमरावती), ४) ऋषांक रेड्डी (पुणे), ५) यश अनिल वाकडे (अमरावती), ६) शिवांश रणजित सुंदरकर (अमरावती), ७) विपूल आकाश जसवंते (परतवाडा), ८) अवनिश घोरमाडे(अमरावती), ९) शिवांशी नितेश कथे(अमरावती), १०) काव्या अंकित खैरे(अमरावती), ११) अर्णव पराग जसवंते(परतवाडा), १२) युवराज मोहन स्वर्गात(अमरावती), १३) ईशांत प्रदिप वानखडे (अमरावती), १४) विद्युत आकाश जसवंते (परतवाडा), १५) शिवांश नितिश शिवरामे (नाशिक), १६) शिवांश सागर कोल्हे(वर्धा), १७) युग अंकुश कोयकार (अमरावती), १८) रिद्धी सोहम उज्जैनकर (अमरावती), १९) शिवानी पिंटू कावरे(अमरावती), २०) अद्विक उमेशराव बोबडे (अमरावती) २१) वरदान मंगेशराव इंगळे (अमरावती), 22) समर्थ श्याम बिडवाईक(चंद्रपूर),(२३) सानिद्धि मंगेश अस्वार (अंजनगा सुर्जी),(२४) वेदांत अंभोरे(अमरावती), २५) चार्वी गणेश क्षिरसागर (यवतमाळ) कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती ही संस्था गेल्या साडेतीन पट वर्षापासून कलाकारांना योग्य संधी व न्याय मिळावा यासाठी कलाक्षेत्रात नवनवीन उपक्रम आयोजित करीत असतात. संस्थेचे अध्यक्ष - सागर भोगे, उपाध्यक्ष - आशिष सुंदरकर, कार्याध्यक्ष -अमोल कोयकार, सचिव - भारत वानखडे व संपूर्ण कलानगरी वेलफेअर सोसायटी ही संस्था कलाक्षेत्रात उपक्रम राबवीत असते आणि लवकरच बाळकृष्ण व राधाराणी वेशभूषा स्पर्धेचा निकाल समीक्षकांच्या निर्णयाने जाहीर करण्यात येईल.