जगदंबा माता मुख रांगोळी चे कौतुक.!

चंद्रपुर (वि.प्र.) - आज नवरात्री पर्वाची महाअष्टमी तिथी, त्यानिमित्ताने जर्नालिस्ट माधुरी दीपक कटकोजवार यांनी आपल्या दारासमोर जगदंबा माता मुख रांगोळी काढलेली आहे. रांगोळी बघुन अनेकांनी माधुरी चे कौतुक केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.