बल्लारपुर (का.प्र.) : विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सौ. सुजाता वावरे यांची नियुक्ती करण्यात आली. काल दिनांक 5/11/023 रोजी दुपारी 2:00 वा. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.मुकुंद कुमार नितोणे व संस्थेचे मुंबई कोकण प्रदेश अध्यक्ष भूषण वर्धे हे यांनी सौ.वावरे मॅडमचे निवासस्थानी त्यांना भेट देऊन त्यांना जिल्ह्याचे नियुक्तीपत्र बहाल केले आणी पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये कलावंत जोडण्याची जबाबदारी सोपवली.
या पदनियुक्ती कार्यक्रमात यवतमाळ येथील अनेक कलावंतांनी उपस्थिती दर्शविली होती.