बल्लारपुर (का.प्र.) : दिनांक १२ नोव्हेंबर ला मा.श्री मंदिपदादा रोडे मनसे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांचा वाढदिवसाच्या निमित्य बल्लारपूर विधानसभा सरकारी रुग्णालय इथे फराळ वाटप करण्यात आले. तसेच रेल्वे परिसरात व शहराचा विविध भागात सुद्धा गोर गरीबाला फराळ वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम मा.श्री विष्णुभाऊ बुजोने मनसे जिल्हा उपाध्यक्ष यांचा मार्गदर्शनात तथा उमेश कुंडले शहर प्रमुख यांचा नेतृत्वात कार्यक्रम पार पळला. ह्या कार्यक्रमात गोपाल दादा मोहुर्ले, डॉ.अल्पना विष्णू बुजोने, आदित्य शिंगाडे सोशल मीडिया, बल्लारपूर विधानसभा प्रमुख नबूभाई पठाण, राजूभाऊ कोणपतिवार, प्रशांतभाऊ बाणकर, प्रवीण बावणे, संतोष अवतारे ह्यांची प्रामुख्याने उपस्थिति लाभली.