भारतीय आँल मिडीया सुरक्षा फोरम आँफ इंडीया तर्फे 6 जानेवारी 2024 ला पत्रकार दिवस चंद्रपुर येथे कार्यकम आयोजित.!

बल्लारपुर (का.प्र.) : भारतीय आँल मिडीया सुरक्षा फोरम आँफ इंडीया या संघटने द्वारा आयोजित पत्रकार दिना निमित्य 6जानेवारी ला दिना गेस्ट हाऊस नागपुर रोड पाटबधंरे विभाग समोर चंद्रपुर येथे कार्यक्रम आयोजित केले आहे या कार्यक्रमाला विशेष,उपस्थिति मा,अय्युब भाई कच्छी साहेब,,भारतीय आँल मिडीया सुरक्षा फोरम आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय पत्रिका चंद्रपुर का रहेबर चे मुख्य संपादक तसेच चंद्रपुर का रहेबर पोर्टल न्युज चँनल चे संपादक,आणी रहेबर युटूब चँनल चे मुख्य संपादक यांचे मार्गदर्शन लाभनार आहे. विशेष या वेळी,मा, मोहम्मद शोएब भाई कच्छी सर विदर्भ मांगे इंसाफ चे प्रबंध संपादक,व रहेबर लाईव युटूब चे कार्यकारी संपादक विशेष बाब ही शोएब सर यांनी सतत तिन वर्षा पासुन महाराष्ट्र सरकार चे अधिवेश कवर करुन मंत्री महोदय आणी आमदार व राज्यशासनाचे लक्ष केन्द्रीत करुन जनहिताचे प्रश्न फोरम च्या माध्यमातून माडनी केली आहे वेळो वेळी आणी ते मार्गी सुद्धा लावलेली आहे असे युवकाचे हद्दयस्थान आणी युवा पिढी चे आधारस्थंभ झाले आहे असे प्रिय शोएब सर हाजरी लावणार आहे मा, मोहम्मद अरर्शद युवा अध्यक्ष मोहम्मद अरबाज उपाध्यक्ष,व ईतर समाज सेवक संपादक मडळी जिल्हा प्रतिनिधि महिला पत्रकार तथा समाज सेवीका व जनहिताचे कार्यकरणार जनसेवक_सेवीका हजर राहवे अशी विनंती स्वछ भारत स्क्रप खरेदी विक्री समीती महाराष्ट्र चे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष आदील बादशाह साहेब यांनी या वेळी केली आहे असे एका पत्रकाद्वारे स्वछ भारत स्क्रप खरेदी विक्री समीती महाराष्ट चे चंद्रपुर शहर अध्यक्ष फरदीन आसीफ गजवी यांनी कळविले आहे. कार्यक्रमा ची वेळ ठिक 1 वाजता चंद्रपुर.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.