शिर्डी पालखी व महाप्रसाद.!

 

जेष्ठ नागरिकचे महाराष्ट्र दर्शन .!

बल्लारपूर (का.प्र.) : दि.11 डिसेंबर ला गरीब, जेष्ठ नागरिकला महाराष्ट्र दर्शन, शिर्डी पालखी वर्षे 14 वे श्री साईबाबा मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दि.11 डिसेंबर ला जगदंबा माता केळापुर,ओढा नागनाथ,परळी  ज्योती लिंग,तुळजा भवानी,अक्कलकोट,पंढरपूर, कोल्हपुर,गणपती पुळे,अलिबाग, देहू,आळंदी,शनी शिंगणापूर,शिर्डी, शेगाव तीर्थाटन करून 7 दिवसात शिर्डी पालखी बल्लारपूरला नाचत गाजत भजन मंडळ सहित धूम धडाकेबाज पालखी सोहळा पार पडला. 
गरिब जेष्ठ नागरिक आर्थिक परिस्थिती मुळे व मुले आई वडिलांना तीर्थाटनला नेऊ शकत नाही,इच्छा असूनही जाऊ शकत नाही अशांना श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग जरीले बालाजी वॉर्ड बल्लारपूर (संयोजक) 14 वर्षा पासुन तीर्थाटनला नेत आहेत. 
या वर्षी सुद्धा 7 दिवस तीर्थाटन केले. जहाजावर बसुन जहाजावर ट्रेवल सुद्धा नेता आले. हे बघून सर्वच भावुक झाले. दिनेश येत्रेनी खुप सारे विडिओ काढून मनोरंजन केले. 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत प्रवास झाल्यावर 20 डिसेंबर ला भव्य महाप्रसाद वितरित करण्यात आले. जवळपास 2500 लोकांनी महाप्रसादचा लाभ घेतला. तीर्थाटन ला संयोजक पांडुरंग जरीले,मंगेश वडस्कर,दिनेश येत्रे,यशवंत बोंबल,हेमलता तोटा, सरिता उप्पू, संध्या मिश्रा, सखाराम कुरुडकर, राधा येल्पुल्ला,सुनीता येल्ले,पंकज यादव,तुळशीराम महाकालकर,भोगेकर,संतोष मडावी, बिलन लोह,मंदा टेकाम,नरेंद्र डांगे, संगीता जरीले,गायत्री जिवतोडे, सुदर्शन घडले, गणपत राखुंडे,राहुल पिल्ले,सौ.जया तामगाडगे असे एकूण 51 जेष्ठ नागरिक होते. यशस्वी ते साठी साई पिल्ले,मंगेश वडस्कर,पांडुरंग जरीले,राहुल पिल्ले, ललित पिल्ले, हरीष खरेबिन,गणपत राखुंडे,भास्कर शेळके, शंकर पुलगमवार,मनोज बेले,स्वामी रायबरण,नयन मुलकरवार,रजन शेरगिरी,लड्डू शानिगराम,साईल बूट, भरत शिवानी,अरुण शिवानी,योगेश पिल्ले,कार्तिक सातारकर,पप्या मानुसमारे,योगेश धानोरकर,रोहित बावणे,जय कुमार शिवानी,मालू शेत, प्रकाश झाडे,सतीश ढोके,मेघा कोंडेकर,सविता पाटील,कुंदा राखुंडे, स्मिता पिंपळकर,सुवर्णा कष्टी, सुवर्णा झाडे,शीला आसुटकर,माला बेले,अनुराधा वरारकर,सुमन ठाकरे, मंदाकिनी बोंबलले,शांता जरीले, रोहित खोब्रागडे,सुनील यादव,प्रशांत मेश्राम,संगीता चींतलवार,हांडे, अर्चना वडस्कर यांनी अथक परिश्रम घेतले.




Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.