शिवाची धारदार शस्त्राने हत्या .!

चंद्रपूर (वि.प्र.) : अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या परिसरामध्ये (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर याची आज रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, पोलीस तपास सुरु. हत्येचे कारण अस्पष्ट.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.