बल्लारपुर (का.प्र.) : जुनोना गावातील लोकांच्या समस्या जाणुन घेतल्यावर ताबडतोब त्या सोडवून दिल्याबद्दल गावातील लोकांनी मनसे जिल्हा ऊपाध्यक्श विष्णु बुजोणे, तालुकाध्यक्ष गोपाल मोहुर्ले, क्रिष्णा दंडेलवार, संतोष अवथरे यांचे आभार मानले. गावा गावात मनसे लोकसभेची चाचपणि चहासुद्धा भाग आहे.
जुनोना गावातील लोकांनी आभार मानले .!
byChandikaexpress
-
0