साईबाबा ११वें प्राणप्रतिष्ठा निमित्ताने महाप्रसाद ..!

साईबाबा 11 वे प्राणप्रतिष्ठा व श्री राम जन्म भुमि अयोध्या व इतर तीर्थाटन निमित्ताने महाप्रसाद ..!

बल्लारपूर (का.प्र,) : श्री साईबाबा मंदिर बालाजी नगर ballarpur,साईबाबा 11 वे प्राणप्रतिष्ठा दिवस व श्री राम जन्म भूमि अयोध्या, काशी विश्वनाथ धाम वाराणसी, प्रयाग राज धाम,श्री शारदा माता धाम मैहर, भेंड घाट पर्यटन स्थळ जबलपूर, माता महालक्ष्मी कोरडी, व इतर स्थळ 210 भाविकांनी 2 ट्रैवल्स नी दर्शनासाठी जाऊन तीर्थाटन केले. तीर्थाटन चे आयोजक श्री पांडुरंग जरीले,मंगेश वडसकर, दिनेश येतारे,अभय चिंतलवार,केशव जिवतोडे, सुरेश जिवतोडे, वैशाली वडस्कर, महादेव मुसळे, अमृत डाखरे,भगवान गोरगाटे,सुरेश धोटे, वंदना गिरसावले,छाया साल्वे,संगीता कपारे,प्रफुल्ल डाहुले,नत्थू शेरकी, गीता धोटे, गीता टाँगे,सविता धोटे, पुष्पा सोंपितरे,तारा बाई जिवतोडे, बळीराम चोथाले,इंदिरा चटकी,शांता बाई जिवतोडे, गीता बोरकुटे, अर्चना वडस्कर, प्रथमेश वडस्कर, हेमराज हांडे, शंकर पुलगमवार, भास्कर शेळके, तुळशीराम उईके, लता बोधे, सखाराम कुरुंदकर,यशवंत बोंबल,तुळशीराम महाकालकर, माणिक भोगे कर, कमला दासरवार, सुदर्शन घडले, तारा कोटुळवार,मधुकर बोंडारे,सारस्वत जिवतोडे, प्रकाश भिंगेवार, महादेव पिदुर्कर, सुधाकर कुथे,किशोर खोके, देवराव बुराडकर, पूजा दाहुळे,असे एकूण 115 भाविकांनी भजन गाण्याचा व श्री रामाचा जय घोष करीत तीर्थाटन चा आनंद घेतला. साई बाबा मंदिरात सकाळी महा आरती करण्यात आली. दिवसभर भजन चा कार्यक्रम चालू होता. सायंकाळी 6 वा.महा आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आली. यशस्वितेसाठी श्री पांडुरंग जरीले, साई पिल्ले, पिल्ले, अरुण शिवानी, जय कुमार शिवानी, मनोज बेले, नयन ,भरत शिवानी, रजन सिंग, अनुराग बोग,नवीन शिवानी, योगेश धानोरकर, साई महिला भजन मंडळ, मेघा कांडेकर, सुवर्णा कष्टी,कुंदा राखुंडे,संध्या मिश्रा, प्रकाश झाडे, गणेश झाडे,गणपत राखुंडे,सुमन ठाकरे, स्मिता पिंपळकर, अमोल पिंपळकर, राहुल पिल्ले इत्यादी भरपूर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.