बल्लारपुर (का.प्र.) : चंद्रपूर जिल्हा पोलीस वरत्याच्या कार्यल्यू पोलीस अधीक्षक, चंद्रपूर Email sp chiand apu @mahapo ce gov n 1 07172264300 5 0717225580 74077941010701 दिनांक 21 जुने, 2024 संततधार अतिवृष्टी, नागरीकांना आवाहन... जिल्ह्यात सर्वत्र सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत असुन जिल्ह्यातील मुल जागांच्या महामार्ग / रस्ते पाण्याखाली आल्याने जड वाहतुकीचे आवागमन बंद झालेले आहे सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर ते मुल मार्ग बंद, पोथ्या ते मुल मार्ग बंद, गोडपिपरी ते मुल मार्ग बंद , चंद्रपूर ते गडाचादुर भोयेगांव मार्ग बंद झालेले आहेत तरी, पोलीस अधीक्षक श्री मुख्यका सुदर्शन यानी नागरीकांना विनंती केली आहे की, पूरस्थिती मार्गावर पुर पाहण्यासाठी जावु नये जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून संततधार सुरु असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, डराई, झटपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी नाल्यांना पुर् आला आहे नुकतेच नागभीड तालुक्यातील पूर पहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह दोन जण बाहुन गेले त्यामुळे पूर पाहण्याच्या हौशी नागरीकांना नत्र विनती आहे को, त्यानी असे पुरस्थिती ठिकाणी जावुन स्वतः व इतरांचे जिव धोक्यात टाकू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नागरीकांना केले आहे त्याच प्रमाणे सर्व ट्रान्सपोर्टस यांना आवाहन करण्यात येते की, जिल्ह्यातील मार्गाचे परिस्थीती जानुन् वाहने रस्त्यावर पाठवावे अन्यथा रस्त्याचे कडेला वाहने लावुन प्रशासनास सहकार्य करावे आपातकालीन परिस्थितीला चंद्रपूर पोलीस दलाचा हेल्पलाईन क्रमांक 112 तसेच चंद्रपूर आप्पाती व्यवस्थापन पूर नियंत्रण कक्ष 07172-272480. 251587 वर अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांच्या मदती करीता संपर्क करावे.