रणरागिणी हिरकणी फॉउंडेशन चा पद ग्रहण सोहळा सम्पन्न .!

 रणरागिणी हिरकणी फॉउंडेशन चा पद ग्रहण सोहळा दिनांक 3 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी पार पडला .!

बल्लारपुर (का.प्र.) : या कार्यक्रमाचे मुख्याअतिथी श्री चंदेल सिंगजी चंदेल,,प्रमुख अतिथी श्रीकांत गोजे सर, सलोनी भागवणी, गौरी मार्कंडेवार व कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. रजनीताई हजारें रणनजय सिंह उपस्तिथ होत्. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणरागिणी हिरकणीच्या आधाक्षा संजना मुलचंदनी यांनी केले. या प्रसंगी रणरागिणी हिरकणी फॉउंडेशनच्या अध्याक्षापदी डॉ. सपना पवन जैन तर सचिव सौं. अनुराधा जोशी व हिरकणी युवमांचच्या अध्यक्ष प्रज्वल आवते व सचिव पदी उदय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी सन्मानमूर्ती म्हणून जेनब पठाण, सदफ अन्सारी व आरुष चौहान यांच्या सत्कार करण्यात आले. 
रणरागिणी हिरकणी फौंडेशनच्या संस्थापक अध्याक्षा सौं स्नेहा रोहित भाटिया, पूर्व अध्याक्षा डॉ. मंजुषा कल्लूरवार,सिमरन सय्यद, हर्षिता कुकरेजा, व सदस्य कमला बदावत, कोमल पोपली,वर्षा ढवणे, निकिता मुलचंदणी, मुस्कान गिडवणी, भागेश्री माकोडे, मोनिका मिंज, अमृता कल्लूरवार, रीता ओहरी, पूजल पंजवानी, स्मिता चनाप,आहे युवमांचे मुक्ताई, हिमांशू भोयर, गुंजन दखते, लक्ष्मण, वेदांत, सलोनी, हनी कडेल सदस्य उपस्तित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन खुशबू भाटिया, अर्चिका मुलचंदनी,आभार प्रदर्शन सौं अनुराधा जोशी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.