निधन .!

सेवानिवृत्त शिक्षिका सुधा गाटकिणे (चौधरी) यांचे निधन .!

बल्लारपुर (का.प्र.) : सेवा निवृत्त शिक्षिका  सुधा गाटकिणे (चौधरी) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.27) वयाच्या  85 व्या वर्षी रामनगर येथील राहते घरी दुपारी 2 च्या सुमारास निधन झाले.त्या शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या आजी होत्या.त्यांचे मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".