नागपुर (वि.प्र.) : १६ जुलै २०२५ निषाद पार्टी शिक्षक दिवस निमित्य विदर्भातील ११ जिल्ह्यातील शिक्षकांना विदर्भ आदर्श शिक्षक पुरस्कार व लीपिकांना विदर्भ आदर्श लिपिक पुरस्काराने पुरस्कारीत करणार अधिक माहिती करता ९६८९२४२७७० या नंबर वर संपर्क करावे असे निषाद पार्टी ने आव्हान केले आहे निवेदन पाठविण्याची अंतिम दिनांक ३० जुलै ठेवण्यात आली आहे. शिक्षकानं करीता तीन वर्ष व लिपिकां करीता पाच वर्ष अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे. खाजगी, अनुदानीत,शासकिय प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षक व लिपीक पुरस्कारा करीता पात्र धरण्यात येणारं. पुरस्कार सोहळा नागपूर शहरात संपन्न होणार.
निषाद पार्टी करणार शिक्षक व लीपिकांना पुरस्कारीत .!
byChandikaexpress
-
0
