Robitic summer camp चे आयोजन .!

ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात Robitic summer camp चे आयोजन .!

नागपूर (वि.प्र.) : लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे steam shakti programe मधे robotic summer camp चे आयोजन केले गेले. विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. ट्रेनर श्री खडसे यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक बद्दल प्रात्यक्षिके घेतली. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकावयास मिळाले. याकरिता प्राचार्य अरुणा कडू आणि पर्यवेक्षक वांदे व शिक्षकांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".