बल्लारपुर (का.प्र.) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांच्या 131 वी जयंती निमित्य अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर व ग्रामीण जनसंपर्क कार्यालय चंद्रपुर मध्ये करण्यात आले. त्या ठिकाणी श्री. हीराचंद जी बोरकुटे सर (प्रदेश उपाध्यक्ष ओ बी सी विभाग) श्री. डी. के आरिकर सर (जिल्हाध्यक्ष ओ बी सी विभाग चंद्रपुर) श्रीमती. शालिनी ताई महाकुलकर (महिला शहर जिल्हाध्यक्ष) श्री. सुनील जी काळे (विधानसभा अध्यक्ष चंद्रपुर)श्री निमेष जी मानकर (जिल्हाध्यक्ष शरद पवार विचार मंच) श्रीमती.अनिता ताई बोढे (समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष) श्री.शालिक जी भोयर (शहर सचिव) श्री सूर्या अडबाले (जिल्हा उपाध्यक्ष - रा.काँ.पा.चंद्रपुर) श्री.मनोज जी गेडाम आदि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांची 131 वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम!
byChandikaexpress
-
0