रा.काँ.पा.शहर व ग्रामीण जनसंपर्क कार्यालय चे उदघाटन संपन्न!


बल्लारपुर (का.प्र.) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व ग्रामीण जनसंपर्क कार्यालय चे उदघाटन राज्यमंत्री व संपर्कमंत्री श्री प्राजक्तदादा तनपुरे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यालय मधून शोषित पीड़ित समाजातील गोरगरीब जनतेची सेवा होईल शहरात व जिल्हाभर पक्ष मजबूत करायला कार्यालय चे विशेष मदत होईल अशी आशा साहेबांनी व्यक्त केली व सुर्या अडबाले यांना सामाजिक कार्य करायला कोणतीही अड़चन आल्यास त्यांनी मला माहिती द्यावी  शहरात व सम्पूर्ण जिल्ह्यात पक्ष मजबुत करायला या कार्यालय मधून विशेष मदत होईल असे ते मनत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुने  म्हणून श्री राजीव जी कक्कड़ सर (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) श्री नितिन जी भटारकर सर (युवक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) श्री डी.के.आरिकर सर (जिल्हा अध्यक्ष ओ बी सी विभाग) श्री अभिनव जी देशपांडे सर (जिल्हाध्यक्ष शहर युवक) सौ. शालिनीताई महाकुलकर (महिला शहर जिल्हा अध्यक्ष)श्री सुनील जी काळे (विधानसभा अध्यक्ष चंद्रपुर) श्री मुनाज भाई शेख (शहर अध्यक्ष भद्रावती) श्री निमेश जी मानकर, श्री राहुल जी देवतळे, सौ.अनिता ताई बोढे, श्री तनवीर जी शेख, श्री तेजस जी गाणार, श्री.कैलाश जी देरकर, श्री अभय जी तुराणकर, श्री रूपम जी काकडे, श्री गौरव जी विरुटकर, श्री सुजीत जी रामटेके आदि असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व ग्रामीण चे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.