नागपुर (वि.प्र.) - अयोध्या नगर नागपुर येथे स्व.जतिराम जी बर्वे यांची जयंती कार्यक्रम हर्षोल्लित संपन्न झाली. कार्यक्रमात मंचावर प्रामुख्याने भारतीय भोई विकास मंडल चे अध्यक्ष अधिवक्ता मा.दादासाहेब वलथरे सर,भोई गौरव मासिक चे मुख्य संपादक मा.श्री चंद्रकांत लोणारे जी,भोई विद्यार्थी संघटने चे कोषाध्यक्ष पि.ए.बावनकुड़े सर,शिक्षिका सौ. काजल राहुल गौर ची उपस्थिति लाभली. कार्यक्रम ची प्रस्तावना भारतीय भोई विकास मंडल चे कोषाध्यक्ष ए.एन.दिघोरे सरानी मांडली तर संचालन भोई समाज सेना विदर्भ अध्यक्ष व भोई समाज पंच कमेटी चे सचिव प्रा. राहुल जी. गौर संभाळले. ह्या आयोजित कार्यक्रमात सर्वश्री एस.एम. शिवरकर, शालिकराम सी. बोंड्रे, पी.डी.भोयर, कु.कावेरी दिघोरी, श्री वसंतराव मारबते, कु.मृणाली वलथरे, सौ. सुनंदा वलथरे, अधिवक्ता सुजाता वालदेकर, सौ.माया सूर्वे, अधिवक्ता राजू वलथरे, कु.साची वालदेकर, देहु खेडकर, उमाशंकर नामदेव, कु.कबीर राहुल गौर इत्यादि उपस्थित होते.