श्री साईं बाबा ब्रम्होत्सव, कपड़े वितरण एवं महाप्रसाद कार्यक्रम संपन्न!

बल्लारपुर (का.प्र.) - श्री साई बाबा मंदिर बालाजी वार्ड बल्लारपुर येथे 8 वे साई ब्रम्होत्सव दि.15-5-2022 ला  करण्यात आले.सकाळी 5 वाजेपासून साई बाबाचे मंगलस्नान करून अभिषेक करून स.7 वा.आरती करण्यात आली.सकाळी 10 वा.दिनदयाल वार्ड येथील झोपडपट्टीवासीयांना तसेच रेल्वेस्थानकावर कपडे वितरीत करण्यात आले.व अन्नदान महाप्रसाद वितरीत करण्यात आला.सायं. 4 वा.पासून श्री साई महिला भजन मंडल बालाजी  वार्ड बल्लारपुर व साई पुरूष भजन मंडल विवेकानंद वार्ड बल्लारपुर यांचे शंकर पुलगमवार, मेघा कोडेकर, संध्या मिश्रा,सविता पाटील, कुदा राखुडे, माला बेले,इंदिरा खानोरकर, कमल येल्लावार,शिला आसुटकर, प्रकाश झाडे,शेडके,सुवर्णा कस्टी,विमल अन्डस्कर, शांता जरीले,देविदास बोभाटे,मदन राजगडे,गोपाल राजगडे,मुनंबत सिडाम,पांडुरंग दामटकर,रामचंद्र लाकडे,रामुकोटजावले,कोलते महाराज, आदि.भजन गित गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.


सायं.7 वा.महाआरती करण्यात करून महाप्रसाद वितरीत करण्यात आली.रात्री 11 वा.शेज आरती करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पि.यु.जरीले,साई पिल्ले,राहुल पिल्ले,हेमराज हांडे, अभय चितलवार, मनोज बेले,ललित पिल्ले,अरुण शिवाणी,प्रशांत मेश्राम, सचिन पाटील, नयन मुलवलवार,मोटी मंगानी, अनुराग बोगावार,गणपत राखुडे,रजत शेरगिर, प्रतिक माणूसमारे,विशाल, भरत शिवाणी,रोहित खोब्रागडे,नविन शिवाणी,पियुष गौरकर,लडु शनिगरम,रोहित आमटे,बबलू बूराडे,धनराज डोगंरे,गणेश रहिकवार (फिल्म प्रोड्युसर), आर्य नवरास्ट वार्ताहर, सुधाकर जूमडे,विक्की इंदुरी, महेश मामूलवार,मिट्टू पोट्टलवार,जितेश पिल्ले,कार्तिक सातोरकर, योगेश पिल्ले,वैभव तिलोकर, ओम गावंडे,प्रफुल्ल बावणे,योगेश धानोरकर,विणू मुलकूलवार,संदेश मिटूलवार,इ.नी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडला .

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.