बल्लारपुर (का.प्र.) - धडाक्यात पार पडले यंगरटवाडी चित्रपटाचे ऑडिशन जवळपास 125 कलाकारांनी दिले ऑडिशन बुलढाणा सह अकोला वाशिम जिल्ह्यातील कलाकारांची उपस्थिती लाभली. ऑडिशन मध्ये लहान मुले आणि महिलांची विशेष उपस्थिती होती.
सर्वांनी केल्या आपापल्या कला सादर परीक्षक म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक विजय फंगाळ,कार्यकारी दिग्दर्शक सिद्धार्थ जाधव,अभिनेते मनोहर म्हळसणे,मुंबई येथील कल्पना ढाकरे,अभिनेते तसेच महाराष्ट्र पोलीस आनंद चोपडे,अभिनेते गजानन दुतोंडे,किरण कानोडजे,प्रा अनंता पिसे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रिजेश नेमाडे व प्रज्वल नवघरे ह्यांनी परिश्रम घेतले.