विसापूर - येथील माजी उपसरपंच मनोहर जयकर यांच्या पत्नी व ग्रामपंचायत सदस्य दिलदार जयकर यांच्या आई मालनबाई मनोहरराव जयकर यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री ८.१५ वाजता निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्च्यात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.